in

Poha Chicken Bhujing | पोहा चिकन भुजिंग | Delicious Recipe

homepage

Enjoy delicious quick and easy Poha Chicken Bhujing – Chef Durgesh Bhoir – Mi Hay Koli

Visit us – http://www.mihaykoli.co.in
Write us – [email protected]

पावसाळा म्हटलं की काहीतरी चटपटीत आणि गरमागरम खाण्याचा मोह हा अनेकांना आवारत नाही. म्हणून आज आपल्यासाठी खास वसई-विरारपासून थेट डहाणू गावापर्यंत प्रसिद्ध असलेली डिश आणि तीची भन्नाट रेसीपी दाखवणार आहे ती म्हणजे ‘ पोहा चिकन भुजिंग ‘ लवकरच घरी बनवून बघा आणि आपल्या छान छान प्रतिक्रिया मला नक्की कळवा.

source

Eid Special Bread malai Roll Recipe | Eid Dessert Recipes

Yummy And Tasty Chicken Recipe By ijaz Ansari | Chicken Hot And Sour Soup Recipe