#चिकनफ्राय #Chickenfry #Chickenrecipe
#PreetiSamelRecipes
चिकन फ्राय सगळ्यांनाच (मांसाहारी लोकांना)आवडणारी गोष्ट आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच चिकन आवडते पण हे चिकन जर मसाला न वापरता चटपटीत असं चविष्ट बनवलं तर लहान मुलांना तसेच मोठ्यांना देखिल जास्तच आवडेल. तर येथे मी मसाला न वापरता फक्त वाटण्याचा वापर करुन चिकन फ्राय बनवून दाखविले आहे. खुप छान चविष्ट अशी हि रेसिपी आहे. खुप काही तामझाम न करता साधं सोपं अस हे चिकन फ्राय आहे. एकदा जरूर बनवून पहा आणि आवडलं तर जरूर लाईक करा.
For the best Chicken Recipes:-
कोल्हापुरी चिकन करी:-
https://youtu.be/Bc0ieq23FVM
झणझणीत चटकदार सुक चिकन:-
https://youtu.be/9ZoRqjKbFKw
झणझणीत मसालेदार चिकन करी:-
https://youtu.be/0ginzmTaFjU
चिकनची रस्सा भाजी:-
https://youtu.be/DeNVPpucVfo
चिकन शिक कबाब:-
https://youtu.be/yogsYyaovCM
दहितील चिकन करी:-
https://youtu.be/H9_9uqeCyOs
ओल्या नारळातील सुकं चिकन:-
https://youtu.be/L5TSdhiLpmw
For the best Recipes on YouTube:-
https://www.youtube.com/c/PreetiSamelRecipes
Find us on Facebook at :
https://www.facebook.com/PreetiSamel
Follow me on Instagram:-
https://www.Instagram.com/PreetiSamelRecipes
This is a perfect time to subscribe PreetiSamelRecipes
Preeti Samel Recipes
source