ESC

Search on this blog

तोंडाला पाणी सोडणारे स्पायसी चिकन फ्राय सोप्या पद्धतीने बनवा । चिकन फ्राय । Chicken Fry Recipe

तोंडाला पाणी सोडणारे स्पायसी चिकन फ्राय सोप्या पद्धतीने बनवा । चिकन फ्राय । Chicken Fry Recipe


Chicken Fry Recipe In Marathi | Spicy Chicken Fry | चिकन फ्राय रेसीपी | Easy & Simple Recipe By Gharcha Swaad Click here to Download the Meesho App ?? https://meesho.com/invite/JUNIRYG931 Use my Referral Code to sign up on Meesho app to get extra Discount ?? [ JUNIRYG931 ] OUR ANOTHER CHANNEL ?? https://www.youtube.com/user/mihaykoli Buy Meyer Pans: http://bit.ly/2RqBNFS Coupon Code: [ GS15 ] for 15% off Red Chilli Powder Recipe | मिरची पावडर - https://youtu.be/nFhlRnp46qQ Pavbhaji Masala Recipe | पावभाजी मसाला - https://youtu.be/sNsV7JcgwuQ साहित्य - ७०० ग्रॅम चिकनचे मध्यमपेक्षा मोठे तुकडे, ५ हिरव्या मिरच्या, १५ लसूण पाकळ्या, २" आले, १ कप कोथिंबीर, १ कप पुदीना, ½ लिंबू, १ tblsp पावभाजी मसाला, १ tsp जीरे पावडर, १ tsp चाट मसाला, १½ tsp हळद, १½ tblsp घरगुती लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ आणि तळण्यासाठी तेल. कृती - प्रथम मिक्सरला हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या, आले, कप कोथिंबीर, कप पुदीना इत्यादी बारीक वाटून घ्या. आता चिकनचे तुकडे स्वच्छ धुवून त्यावर लिंबू पिळून घ्या. त्यानंतर यात पावभाजी मसाला, जीरे पावडर, चाट मसाला, हळद, घरगुती लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ व तयार केलेली हिरवी पेस्ट घालून संपूर्ण साहित्य चिकनला व्यवस्थित चोळून घ्या. आता चिकन ३० मिनिटे मुरवत ठेवा. ३० मिनीटांनी पॅनमध्ये तेल गरम करून मंद आचेवर तांबूस रंगावर दोन्हीबाजूने चांगले तळून घ्या. गरमागरम चिकन फ्राय पुदिनाच्या चटणीसोबत सर्व्ह करा. #chickenfryrecipe #spicychickenfry #homemadechickenfry If you liked the video, Please Like & Share. ................................................................................................................. Like Our facebook Page ? https://www.facebook.com/gharcha.swad/ Follow Us On Instagram ? https://www.instagram.com/gharcha_swaad/ Join Us On Facebook ? https://www.facebook.com/gharcha.swaad For Business & Sponsorship Enquiries ? [email protected]
source

Related Recipes:

Newsletter image
Weekly updates

Let's join our newsletter!

Do not worry we don't spam!