ESC

Search on this blog

घरगुती हिरव्या वाटणातलं सोप्या पद्धतीतलं सुकं हिरवं चिकन । ग्रीन चिकन । Green Chicken Recipe

घरगुती हिरव्या वाटणातलं सोप्या पद्धतीतलं सुकं हिरवं चिकन । ग्रीन चिकन । Green Chicken Recipe


Tasty Green Chicken Recipe | Green Chicken In Marathi | Sukka Chicken Recipe | हिरवं चिकन | Recipe By Gharcha Swaad Click here to Download the Meesho App ?? https://meesho.com/invite/JUNIRYG931 Use my Referral Code to sign up on Meesho app to get extra Discount ?? [ JUNIRYG931 ] OUR ANOTHER CHANNEL ?? https://www.youtube.com/user/mihaykoli Buy Meyer Pans: http://bit.ly/2RqBNFS Coupon Code: [ GS15 ] for 15% off Homemade Garam Masala | स्पेशल गरम मसाला - https://youtu.be/EOQ4uKB3r8g साहित्य - ७०० ग्रॅम चिकण, १ कप कोथिंबीर, १ कप पुदिना, १ कप सुक्या खोबऱ्याचा खीस, १½ कप दही, २ कांदे पात्तळ चिरलेले, ७/८ हिरव्या मिरच्या, ३ tblsp आले लसूण पेस्ट, १ tblsp धणे पावडर, ½ tblsp घरगुती गरम मसाला पावडर, ½ tblsp कसुरी मेथी, ३ तेजपत्ते, २ चक्रीफूल, २ हिरव्या वेलच्या, १½ tsp हळद आणि चवीनुसार मीठ. कृती - प्रथम चिकन स्वच्छ करून त्यावर हळद, ½ tblsp मीठ आणि दही घालून ३० मिनिटं मुरवत ठेवावं. एका पॅनमध्ये ३ tblsp तेल गरम करून त्यात कांदा तांबूस करून घ्यावा. मिक्सरच्या भांड्यात हिरव्या मिरच्या, पुदिना, कोथिंबीर आणि तळलेला कांदा घालून बारीक वाटून घ्यावा. पुन्हा याच पॅनमध्ये ४ tblsp तेल गरम करून त्यात अख्खा गरम मसाला फोडणीला घालावा. हलका परतावा. त्यानंतर यात आले लसूण पेस्ट घालून २ मिनिटे परतावी. गॅस मंद ठेवावा. परतून झाल्यावर यात तयार हिरवी पेस्ट घालून तेल बाजूला होई पर्यंत परतावं. परतून झाल्यावर यात धने पावडर, घरगुती गरम मसाला, कसुरी मेथी आणि खोबऱ्याचा खीस घालून २/३ मिनिटे परतून घ्यावं. त्यानंतर मुरलेलं चिकन घालून त्यावर साधारण १ tsp मीठ घालून चांगले एकजीव करून घ्यावं. एकजीव झाल्यावर १०/१० मिनिटे अंतर ठेवून वर झाकण ठेवून वाफेवर शिजवून घ्यावं. तयार हिरवं चिकन भाकरी किंवा चपाती सोबत सर्व्ह करावं. #greenchicken #chickenharyali #chikansukka If you liked the video, Please Like & Share. ................................................................................................................. Like Our facebook Page ? https://www.facebook.com/gharcha.swad/ Follow Us On Instagram ? https://www.instagram.com/gharcha_swaad/ Join Us On Facebook ? https://www.facebook.com/gharcha.swaad For Business & Sponsorship Enquiries ? [email protected]
source

Related Recipes:

Newsletter image
Weekly updates

Let's join our newsletter!

Do not worry we don't spam!