ESC

Search on this blog

रोजच्या जेवणात काय बनवायचं? रविवारच्या स्पेशल थाळी 2 | महाराष्ट्रियन चिकन थाळी रेसिपी chicken curry|

रोजच्या जेवणात काय बनवायचं? रविवारच्या स्पेशल थाळी 2 | महाराष्ट्रियन चिकन थाळी रेसिपी chicken curry|


रोजच्या जेवणात काय बनवायचं? रविवारच्या स्पेशल थाळी 2 | महाराष्ट्रियन चिकन थाळी रेसिपी chicken curry| ही चिकन थाळी आपण 5-6 लोकाना पुरेल एवढी आहे , साहित्य आणि प्रमाण खालील प्रमाणे दम चिकन चिकन 1 किलो दही 100 ग्राम काजू 7-8 बदाम 7-8 दालचीनी 1 हिरवी वेलची 3-4 लवंग 5 मसाला वेलची 2 चक्र फूल 1 शाही जिरे 1 चमचा तमालपत्र 2 काळी मिरी पूड 1 Tsp धने पूड 2 tsp गरम मसाला पूड 2 tsp . मिरची पावडर 3 tsp मीठ पुदिना बारीक चिरून 1 वाटी कोथिंबीर बारीक चिरून अर्धी वाटी तळलेला कांदा 3 मध्यम आले लसूण पेस्ट 4 चमचे तेल 5-6 tbsp चिकन रस्सा चिकन अर्ध किलो हळद 1 tsp मीठ मसाला तयार करण्यासाठी कांदा 2 मध्यम टोमॅटो 1 मोठा लसूण 15-20 आले दीड इंच कोथिंबीर मूठभर मिरची पावडर 1 tsp काला मसाला 2 tsp तेल 4-5 tbsp चिकन मसाला 1 tsp बारीक चिरलेली कोथिंबीर दही कांदा कांदा 2 छोटे दही 3 tbsp कोथिंबीर काळं मीठ 2 चिमटी #महाराष्ट्रियनचिकनथाळी #गावरानचिकनथाळी #चिकनथाळी #चिकनकरी #दमचिकन #झणझणीतगावरानचिकनथाळी #ढाबास्टाइलचिकनथाळी #चिकनरेसिपी #सुक्कचिकनरेसिपी #चिकनरेसिपी #saritaskitchenthali #रोजच्याजेवणाचीसाधीथाळी2 #रविवारस्पेशलथाळी #थाळी #स्पेशलथाळी2 #maharashtrianchickenthali #gavranchickenthali #chickenthali #chickencurry #dumchicken #damchicken #zanzanitgavranchickenthali #dhabastylechickenthali #chickenrecipe #sukkachickenrecipe #saritaskitchenchickenthali #saritarecipes #rojchyajevnachisadhithali2 #ravivarspecialthali #thali #specialthali #nonvegthali #maharashtriannonvegthali #kolhapurichickenthali #tambadarassa रोज रोज जेवणात के बनवायचं हा प्रश्न प्रत्येक गृहिनीला किंवा प्रत्येकालाच स्वयंपाक बनवणाऱ्या व्यक्तीला पडतोच. रोज रोज जेवणात काय बनवायचं ? त्यामुळे आपण ही रोजच्या जेवणाची थाळी सिरीज चालू करतोय .. त्यामध्ये आपण रोजच्या स्वयंपाकात बनवल्या जाणाऱ्या बेसिक किंवा साधी थाळी / पदार्थ पाहणार आहोत, जे प्रत्येक महाराष्ट्रियन घरांमध्ये बनवले जातात आणि रोजच्या रोज बनवायला सोप्पे आहेत. त्याच सोबत ही पदार्थ बनवत असताना स्वयंपाकात उपयोगी काही किचन टिप्स पान शेअर करणार आहे म्हणजे तुम्ही घाईत असाल किंवा काहहीतरी साधं सोप्पं पटकन बनवायचं असेल तर ही सिरीज तुमच्यासाठी अगदी उपयुक्त ठरेल . रोज जेवणात आपण साधी थाळी तर बनवतोच पण कधी कढी , शनिवारी , रविवारी चिकन थाळी / मटन थाळी सुद्धा असते. पाहुणे येणार असतील किंवा घरीच स्पेशल पान पटकन होणारी सोपपई चिकन थाळी बनवायची असेल तर हा विडियो तुम्हाला उपयुक्त ठरेल. आजच्या विडियो मध्ये आपण पाहुयात चिकन थाळी . मेनू खालील प्रमाणे झणझणीत गावरान चिकन रस्सा, किंवा त्यालाच बरेच जन चिकन करी म्हणतात, किंवा बरीच नावे आहेत जसे की , चिकन रस्सा, तरीदार चिकन, कोल्हापुरी चिकन रस्सा, झणझणीत चिकन रस्सा, चिकन, आणि हा चिकन रस्सा, अस्सल महाराष्ट्रियन पद्धत मसाले वापरुन बनवला आहे त्यामुळे तुम्ही याला महाराष्ट्रियन गावरान झणझणीत चिकन रस्सा म्हणू शकतो. त्याच सोबत आपण बनवतोय, दम चिकन, ग्रेवि चिकन, सुक्क चिकन, चिक्कन सुक्का, मटन सुक्का, हवं ते नाव द्या पण दम चिकन बनवण्याची पद्धत खूपच सोप्पी आहे. अगदी एका स्टेप मध्ये बनवू शकतो. तेही कोणतेही वाटण न बनवता, अगदी नवशिके सुद्धा ही महाराष्ट्रियन चिकन थाळी बनवू शकतील. आणि त्यासोबत , कांदा दही, रायता, चपाती - भाकरी , अळणी सूप .. ya chicken thali madhye aapan khalil navane olakhato :- chicken thali, maharashtrian thali, maharashtrian gavran chicken thali, village style chicken, chicken thali, kolhapuri chicken thali, kolhapuri tambada rassa, tambada rassa, zanzanit garvan tambada chicken rassa, chicken rassa, spicy chicken curry, chicken curry recipe marathi, chicken thali recipe, chapati recipe, bhakari recipe, rayata recipe, alani sup recipe, tambada rassa recipe, chicken rassa recipe, chicken dam, dum chicken recipe, saritas kitchen, saritas kitchen, sarita recipes, saritas kitchen thali, thali, saritas kitchen marathi, kolhapuri chicken recipe, sarita reciepes, chicken, chicken dum biryani saritas kitchen, saritas kitchen chicken biryani
source

Related Recipes:

Newsletter image
Weekly updates

Let's join our newsletter!

Do not worry we don't spam!